हिंदी
English

 

 

खुला आसमान - पदक पुरस्‍कार विजेत्‍या, आदरणीय उल्लेख असलेल्‍या व निवडक कलाकृती जुलै ते सप्टेंबर २०१७
पदके आणि प्रमाणपत्रे यांच्‍या सौजन्‍याने
Prizes for Medal Winners and Honorable Mentions for young adults category sponsored by
खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.