हिंदी
English

 

 

युवा कलाकार व युवा चित्रकार निर्देशिका

खुला आसमान

युवा कलाकार व युवा चित्रकार निर्देशिकेचे प्रमुख आकर्षण म्‍हणजे खुला आसमान युवा चित्रकला स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, ड्रॉइंग स्पर्धा, कार्टून स्पर्धा, डूडल स्पर्धा यातील प्रथम फेरीत निवडल्‍या गेलेल्‍या सर्व युवक व युवतींची चित्रे, पेंटिंग, ड्रॉइंग, कार्टून व फोटो येथे दाखविले जातात. प्रत्‍येक युवा चित्रकार व युवा कलाकारासाठी एक वेब पेज समर्पित केले जाते. युवा कलाकारांची प्रत्‍येक कलाकृती, लोकप्रिय सोशल मिडीया मंच जसे की फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्टिटर यावर शेअर करता येते.

१५ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण, तरुणी, कॉलेज मुले व मुली खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी होऊ शकतात.

Khula Aasmaan - Young Artists

 

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.